*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*

 *किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*



उदगीर : येथील किड्झी स्फुल चे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. कार्यकमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता श्री गोविंदराव गुरुडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री धनंजय गुडसूरकर , डॉ. नितीन गुरुडे , शाळेच्या प्राचार्या सौ. स्वाती गुरुडे, तसेच पालकांचे प्रतिनिधी म्हणुन माधव जानते व ज्योती जानते हे होते.

दरवर्षी वेग वेगळ्या थीम वर किड्झी चे स्नेह संमेलन पार पडत असते . ह्या वर्षीचे थीम झiकी हिदुस्थान की हे होते . त्यामध्ये आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातील संस्कृतीच्या कला अविष्काराचे दर्शन व उत्कुष्ठ असे सादरीकरण शाळेच्या मुलानी केले तसेच आपल्या देशातील थोर स्वातंत्य वीरांचेही योगदान नृत्य कलेतुन दाखविण्यात झाले . सकाळच्या सत्रामध्ये मुलांसाठी व  मुलांच्या आईसाठी फॅनसी ड्रेसचे आयोजन करण्यात आलेले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज गुरुडे यांनी केले . विधार्थानी शैक्षणिक गुणवत्ते सोबत आपले कलागुण ही जोपासावेत असे प्रतिपादन श्री गुडसूरकर सरांनी मार्गदर्शनात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन स्वाती गुरुडे व प्रा रामदास मलवाडे यांनी केले . कोरीओ ग्राफर म्हणून श्री आकाश सर व अमित सरांनी  उत्कुष्ठ असे डान्स मुलांकडून बसवून घेतलेले होते . कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शिल्पा गिरी ,  आफ्रीन खुरेशी ,कल्यना कांबळे , सोनाली अनतवाळ , भाग्यश्री पाटील , अनुराधा खानापूरे , रफीका दायमी ,राधा पांचाळ सो वनिता , सुर्यभान केंद्रे , बाळू तांबाळकर यांचे सहकार्य लाभले .

कार्यक्रमामध्ये शाळेचे विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. 

Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही