राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन उदगीर : महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वरचे राज्य होते, परंतु महायुतीच्या सरकारच्या काळात हे राज्य 6 व्या क्रमांकावर गेले असून आगामी काळात र…